-
अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सध्या बरेच चर्चेत आहेत.
-
नुकतंच नुपूर शिखरेने आयराला एका स्पर्धेदरम्यान सर्वांसमोर अंगठी घालून प्रपोज केलं. ज्याचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत.
-
नुपूर शिखरे आणि आयरा खान यांच्या नात्याची मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती.
-
या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच आहे.
-
नुपूर शिखरे आणि आयरा खान यांचं एकमेकांच्या कुटुंबियांशी खूप चांगलं बॉन्डिंग आहे.
-
नुपूर शिखरे आणि आयरा यांची पहिली भेट एका जिममध्ये झाली होती.
-
आयरा फिटनेसबाबत खूप जागरुक आहे आणि अशात तिची जिममध्येच नुपूरशी ओळख झाली होती.
-
विशेष म्हणजे नुपूर शिखरे आयराचे वडील आणि अभिनेता आमिर खानचा फिटनेस ट्रेनरही आहे.
-
आयरा आणि नुपूर यांनी २०२० मध्ये एकमेकांना डेट करायला सुरूवात केल्यानंतर अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
नुपूर शिखरेने आयराच्या नावाचा टॅटूदेखील आपल्या हातावर गोंदवून घेतला आहे.
-
नुपूरने अलिकडेच एका स्पर्धेच्या वेळी आयराला सर्वांसमोर लग्नासाठी प्रपोज केलं. ज्याची खूप चर्चा होतेय.
-
आता आयरा आणि नुपूर लग्नाच्या बेडीत कधी अडकणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. (फोटो साभार- नुपूर शिखरे, आयरा खान इन्स्टाग्राम)
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का