-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम निधी भानुशाली सध्या खूप चर्चेत आहे.
-
तिने फार पूर्वीच ही मालिका सोडली होती.
-
ती परदेश दौरा करत असते. चाहत्यांसाठी ती ट्रॅव्हल गाइड बनली आहे.
-
निधी सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतात.
-
इन्स्टाग्रामवर तर तिची मोठी फॅन फॉलोईंग आहे.
-
निधी सध्या थायलंडमधल्या ‘कोह फांगण’ (Koh Phangan) या ठिकाणी मजामस्ती करत आहे. तिथे तिने घरदेखील घेतले आहे.
-
या घराला सजवण्यामध्ये ती रमली आहे. निधीने या घराला स्वत:च्या हातांनी सजवण्याचा प्रयत्न केला आहे.
-
तिने इन्स्टाग्रामवर या घराचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
तिच्या या खास फोटोंची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. (सर्व फोटो : Nidhi Bhanushali/Instagram)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा