-
अभिनेत्री बिपाशा बासू व अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
-
अलिकडेच बिपाशाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. पण त्यानंतर तिने पुन्हा डोहाळे जेवण करण्याचं ठरवलं.
-
नुकताच तिचा दुसऱ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला.
-
या कार्यक्रमाला कलाक्षेत्रामधील काही मोजकीच मंडळी उपस्थित होती.
-
बिपाशा-करण या कार्यक्रमामध्ये अगदी उठून दिसत होते.
-
बिपाशाचा बंगाली पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. पुन्हा एकदा तिने हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं.
-
तिच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
-
बिपाशाने पिच रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर करणने निळ्या रंगाचा कोट व त्याच रंगाची पँट परिधान केली आहे.
-
बिपाशा-करणने मुंबईमध्ये डोहाळे जेवणाचं अगदी जंगी सेलिब्रेशन केलं असल्याचं या व्हायरल झालेल्या फोटोमधून दिसून येत आहे.
-
यावेळी हे सेलिब्रिटी कपल फारच खूश दिसत होतं. बिपाशा-करण आपल्या बाळाच्या स्वागतासाठी जंगी तयारी करत आहेत.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम, इंडियन एक्सप्रेस)

RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल