-
‘तारक मेहता’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता कायमच चर्चेत असते.
-
अभिनयात करियर करण्यासाठी तिने मुंबई गाठली. मुंबई एक्सप्रेस, हॉलिडे यासारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
-
‘हम सब बाराती’ या मालिकेतून त्याने मुनमुन अभिनयात पदार्पण केले.
-
पहिल्या दिवशीचा रंग पांढरा असल्याने, पांढऱ्या साडीत तिने फोटोशूट केले आहे.
-
नवरात्र उत्सव सुरु झाला आहे. या निमित्ताने तिने आपले फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
मुनमुन बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध आहे, ती कायम ग्लॅमर्स अवतारात दिसली आहे.
-
पांढऱ्या साडीतदेखील तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
-
मुनमुन दत्ता मूळची पश्चिम बंगालची, तिचा जन्म २८ सप्टेंबर १९८७ साली एका बंगाली कुटुंबात झाला.
-
अभिनयाच्या आधी तिने मॉडेलिंगदेखील केलं आहे.
-
दिलीप जोशी यांनीही मुनमुनला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत आणले होते.
-
तिने साकारलेल्या बबिता पात्राला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली आहे.
-
आपल्या यूट्यूब चॅनलवर ती फिटनेसचे व्हिडिओ शेअर करते.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल