-
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
-
माधुरीने कमबॅक केल्यानंतर चित्रपटसृष्टीत ती पुन्हा चांगलीच स्थिरावली आहे.
-
माधुरीने चित्रपट तसेच ओटीटी विश्वातही स्वतःचं स्थान निर्माण करायला सुरुवात केली आहे.
-
माधुरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे फोटोज आणि रील चांगलेच व्हायरल होतात.
-
नुकतंच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही नवीन फोटोज शेअर केले आहेत.
-
माधुरीचा हा भारतीय वेशभुषेतला लुक चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
माधुरीचा हा खास लुक तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
-
माधुरी आता पुन्हा एका चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
-
प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर माधुरी ‘मजा मा’ या चित्रपटातून चाहत्यांचं मनोरंजन करणार आहे. (फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इन्स्टाग्राम)

ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल