-
शुक्रवारी ६८वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्ली येथे पार पडला. राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांच्या हस्ते चित्रपटसृष्टीतील नामवंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.
-
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यावेळी दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.
-
पुरस्कार स्वीकारतान आशा पारेख भावूक झाल्या होत्या.
-
“हा पुरस्कार म्हणजे भारत सरकारने माझ्या केलेल्या मोठा सन्मान आहे,” अशा शब्दात आशा पारेख यांनी भावना व्यक्त केल्या.
-
‘तान्हाजी: द अनसंग हिरो’ या चित्रपटासाठी अजय देवगण याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
-
अजय देवगणबरोबरच ‘सूरराई पोत्रू’’ चित्रपटासाठी अभिनेता सूर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
तामिळ चित्रपट ‘सूरराई पोत्रू’ने बरेच पुरस्कार आपल्या नावावर केले.
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म असे पुरस्कार या चित्रपटाला मिळाले
-
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या अभिनेत्री आशा पारेख आणि पद्मश्री मधुर भांडारकर…

Mangal Gochar 2025: शनीच्या नक्षत्रामध्ये मंगळच्या प्रवेशाने ५ राशींचे नशीब पलटणार, पैशांचा पाऊस आणि करिअरमध्ये येणार मोठा बदल