-
आजपासून बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या १६ पर्वाची सुरुवात होत आहे. यंदाचं बिग बॉसचं घर कसं असेल याची उत्सुकता सर्वांनाच होती. तर, आम्ही तुमच्यासाठी या घरातील काही खास फोटो आणले आहेत.
-
बिग बॉसचं घर सर्कस या थीमवर आधारीत बनवण्यात आलंय.
-
हा बिग बॉसच्या घरातील लिव्हिंग एरीया आहे.
-
यंदा घरात चार वेगवेगळ्या प्रकारचे बेडरूम असणार आहेत.
-
यंदा वेगळे बेडरूम असल्याने ग्रूपीझम होण्याची आणि गॉसिप होण्याची शक्यता जास्त असेल.
-
हे बिग बॉसच्या घरातील स्वयंपाकघर आहे.
-
याठिकाणी स्पर्धक त्यांच्यासाठी जेवण बनवतील.
-
स्वयंपाकघरातील दुसऱ्या बाजूची झलक…
-
बिग बॉसच्या घरातील बाथरूम…
-
बिग बॉसच्या घरातील कन्फेशन रूम.
-
बिग बॉसच्या घरातील गार्डन एरिया
-
विकेंडला स्पर्धक आणि सलमान याठिकाणी मारणार गप्पा…
-
सर्कस थीमवर आधारीत लिव्हिंग रूम खूप सुंदर आहे.
-
बिग बॉसच्या १६ पर्वातील घराची खास झलक…
-
हे घर ओमंग कुमार यांनी डिझाईन केलंय. (सर्व फोटो – पीआर आणि इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल