-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पल्लवी पाटीलने ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
-
पल्लवीने ‘क्लासमेट्स’, ‘तू तिथे असावे’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटांतून अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.
-
आता मालिकेत ‘आनंदी’ ही मुख्य भूमिका साकारून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
‘नवा गडी नवं राज्य’मध्ये पंजाबी ड्रेसमध्ये दिसणाऱ्या पल्लवीने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
-
पांढऱ्या रंगाची पॅण्ट, ब्रालेट टॉप आणि जॅकेट परिधान करत खास लूक केला आहे.
-
गळ्यात चोकर आणि ग़डद रंगाची लिपस्टिक लावून पल्लवीने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
-
फोटोग्राफर शशांक साने याने पल्लवीचे ग्लॅमरस अवतारातील फोटो त्याच्या कॅमेऱ्यात टिपले आहेत.
-
पल्लवी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचा चाहता वर्गही मोठा आहे.
-
तिचे हे ग्लॅमरस अवतारातील फोटो पाहून चाहतेही अवाक झाले आहेत.
-
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
(सर्व फोटो : शशांक साने, पल्लवी पाटील/ इन्स्टाग्राम)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे