-
शाहरुख खानच्या निर्मिती संस्थेने आणि अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पहेली’ या चित्रपटाला व्हीएफक्स देण्यात आले आहेत. या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
-
‘ओम शांती ओम’ या चित्रपटात ७० ते २००० चा काळ दाखवण्यात आला होता. या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर व्हीएफक्सचा वापर करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. अभिनेत्री दीपिका पदुकोणने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
शाहरुख खानच्या डॉनने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. हा चित्रपट जुन्या डॉनचा रिमेक होता. या चित्रपटात आधुनिक डॉन दाखवला असल्याने व्हीएफक्सचा वापर अधिक केला गेला आहे.
-
आज गेमिंग क्षेत्राकडे मुलांचा काळ अधिक आहे. ‘रा वन’ याच धर्तीवर हा चित्रपट तयार करण्यात आला होता. शाहरुख खान यात सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला होता. या साहजिकच या चित्रपटात व्हीएफक्स अधिक वापरले गेले.
-
हृतिक रोशनच्या ‘काईट्स’ या चित्रपटात पहिल्यांदाच परदेशी अभिनेत्री बार्बरा मोरीने काम केले होते. या चित्रपटातलं फारसे यश मिळाले नाही.
-
झिरो चित्रपटात शाहरुखचा एका नवा लूक प्रेक्षकांनी पहिला होता. यात शाहरुखने बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. व्हीएफक्स तंत्र वापरून त्याला बुटके दाखवण्यात आले होते. आनंद एल राय यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
-
भारतीय सुपरहिरो म्हंटल्यावर एकच व्यक्ती समोर येते ती म्हणजे हृतिक रोशन, क्रिश चित्रपटाचा पुढील भाग म्हणजे ‘क्रिश ३’ या चित्रपटात व्हीएफक्स इफेक्ट्स मोठ्या प्रमाणावर वापरले गेले होते.
-
अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक हटके चित्रपट ‘फिल्लुरी’ , ज्यात एका भुताची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे.
-
दहशतवादावर आधारित असलेला ‘कुर्बान’ चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटात सैफ अली खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते.
-
अक्षय कुमारच्या ‘केसरी’ हा ऐतिहासिक चित्रपट इंग्रजांच्या विरोधात लढलेल्या काही सैनिकांवर बेतलेला होता. या चित्रपटात अक्षय कुमार परिणीती चोप्रा ही स्टारकास्ट पहिल्यांदा दिसली होती.
-
प्रियांका चोप्राच्या १२ व्यक्तिरेखा असणाऱ्या ‘व्हाट्स युअर राशी’ चित्रपटात व्हीएफक्स इफेक्ट्स वापरण्यात आले होते.
-
नुकताच येऊन गेलेला सपेन्स थ्रिलर ‘बदला’ हा चित्रपट, अमिताभ बच्चन यात मुख्य भूमिकेत दिसले होते.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा