-
या पुरस्कार सोहळयात दरवर्षी मालिकेतील कलाकारांचा गौरव होत असतो.
-
पल्लवी सोशल मीडियावर सक्रिय असून तिचा चाहता वर्गही मोठा आहे.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी कलाकार हटके लूक करत असतात.
-
आता मालिकेत ‘आनंदी’ ही मुख्य भूमिका साकारून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी तिने कशी तयारी केली आहे याचा व्हिडीओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
-
अभिनेत्री पल्लवी पाटीलचा साडीतला नवा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
पल्लवी पाटील सध्या आपल्याला नवा गडी नवं राज्य या मालिकेतून भेटत असते.
-
मालिकेत आनंदी हे पात्र रमाचा अर्धा राहिलेला संसार पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते असे दाखवले आहे.
-
तिचा ग्लॅमरस अवतार आणि साधा लूक याची नेहमी चर्चा होते.
-
अभिनेता कश्यप परुळेकर, अनिता दाते हे कलाकारदेखील मालिकेत आहेत.
-
पल्लवीने ‘क्लासमेट्स’, ‘तू तिथे असावे’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटांतून अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.
-
तिच्या भूमिकेचे कौतूक होत आहे, तिचे चाहतेदेखील या पुरस्कार सोहळ्याची वाट बघत आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही