-
११ ऑक्टोबर रोजी करण कुंद्रा ३८ वर्षाचा झाला.
-
सोमवारी करणने त्याच्या कुटुंबियांसह वाढदिवस साजरा केला. या पार्टीमधले फोटो तेजस्वीने पोस्ट केले.
-
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे.
-
करण आणि तेजस्वी लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत.
-
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तेजस्वीने त्याला शुभेच्छा दिल्या.
-
करणचा त्याच्या आई आणि बहिणीसोबतचा फोटो.
-
वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आई-वडिलांना वेळ दिला.
-
करण आणि तेजस्वीच्या चाहत्यांनी या जोडीला ‘तेजरन’ असे नाव दिले आहे.
-
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये करणने त्यांच्या नात्यावर भाष्य केले होते.

Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना