-
११ ऑक्टोबर रोजी बिग बी अमिताभ बच्चन ८० वर्षाचे झाले.
-
त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक बच्चनने ‘केबीसी’च्या मंचावर हजेरी लावत त्यांना खास सरप्राइज दिले.
-
‘कौन बनेगा करोडपती’च्या या विशेष भागामध्ये जया बच्चनही उपस्थित होत्या.
-
अमिताभ यांनी त्यांच्या कुटुंबियांसह ८० वा वाढदिवस साजरा केला.
-
त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमधले फोटो त्यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदाने पोस्ट केले आहेत.
-
अभिताभ यांचा नात नव्या नवेली नंदाबरोबरचा फोटो.
-
लाडक्या महानायकाला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर गर्दी केली होती.
-
सामान्य चाहत्यांपासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.
-
अक्षय कुमारने फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
‘नेहमी निरोगी राहा आणि आमच्या नातवंडांचेही मनोरंजन करा. खूप प्रेम सर’, असे कॅप्शन असलेला व्हिडीओ शाहरुख खानने पोस्ट केला.
-
सिद्धार्थ मल्होत्राचा अमिताभ बच्चन यांची स्वाक्षरी घेतानाचा फोटो.
-
हृतिक रोशनने ‘मिस्टर नटवरलाल’ या चित्रपटाच्या सेटवरचा फोटो शेअर केला.
-
अमिताभ यांच्यासह काढलेला फोटो पोस्ट करत शिल्पा शेट्टीने त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
अमिताभ यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधन कपिल शर्माने त्यांच्यासह काढलेला फोटो पोस्ट केला.
-
‘दीवार’ चित्रपटातल्या अमिताभ बच्चन यांच्यासारखा लूक असलेला कुणाल खेमुचा जुना फोटो

घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन, म्हणाली, “मला थोडा…”