-
अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या मुलांसोबतचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामद्वारे शेअर करताना दिसते.
-
सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर हे तीन मुलांचे पालक आहेत.
-
सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर हे तीन मुलांचे पालक आहेत.
-
तर अशर आणि नोहा या दोन्ही मुलांना त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला आहे.
-
सनीने १५ ऑक्टोबरला दत्तक घेतलेली मुलगी निशाचा ७वा वाढदिवस अगदी उत्साहाने साजरा केला.
-
निशाच्या वाढदिवसासाठी तिने खास पार्टीचं आयोजन केलं होतं.
-
यादरम्यानचे काही फोटो सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये पती डॅनिअल वेबर, मुलं अशर व नोहा दिसत आहेत.
-
सनीचं हे सुखी कुटुंब एकाच फोटोमध्ये फार सुंदर दिसत आहे.
-
नेटकऱ्यांनीही सनीचे हे फोटो पाहून निशाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स