-
रविवारी मुंबईमध्ये तायक्वांदो अकादमीतर्फे एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
-
या स्पर्धेमध्ये शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम सहभागी झाला होता.
-
अबरामने चांगली कामगिरी करत समोरच्या प्रतिस्पर्धी मुलाला हरवले.
-
शाहरुखने स्वत: त्याच्या गळ्यात मेडल घातले.
-
त्यानंतर अबरामने त्याच्या गालावर पापी दिली.
-
सैफ अली खान, करिना कपूर आणि करिष्मा कपूर हेदेखील तेथे उपस्थित होते.
-
करिष्माचा मुलगा विवाननेही तायक्वांदो स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.
-
छोटा तैमुर ही या स्पर्धेत सहभागी झाला होता.
-
तायक्वांदो शिक्षिका किरण यांनी अबरामसह सुहाना आणि आर्यन यांनीही प्रशिक्षण दिले आहे. (सर्व फोटो – Varinder Chawla/ वरिंद्र चावला)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख