-
या आठवड्यात आयुष्मान खुरानाच्या घरी दिवाळी निमित्त मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
-
या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
अभिनेता कार्तिक आर्यनने पार्टीमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये बरेचसे पैसे कमावले. या पार्टीमधला व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
-
रकुल प्रीत सिंह देखील तेथे उपस्थित होती. ती आयुष्मानसह ‘डॉक्टर जी’ या चित्रपटामध्ये झळकली आहे.
-
या पार्टीचे आयोजन आयुष्मान, त्याची पत्नी ताहिरा, अपारशक्ती आणि त्याची पत्नी आकृती या चौघांनी मिळून केले होते.
-
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा आयुष्मानबरोबरचा फोटो.
-
आयुष्मानने अनन्या पांडेला देखील या पार्टीचे आमंत्रण दिले होते. ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये ते एकत्र काम करणार आहेत.
-
अभिनेत्री शमा सिंकदर पतीसह दिवाळी पार्टीमध्ये हजर होती.
-
क्रिती सेनॉननेही पार्टीमध्ये उपस्थिती लावली होती.
-
नेहा धुपिया, अंगद बेदी आणि ताहिरा कश्यप यांचा पार्टीमधला फोटो.
-
अभिनेते गजराज राव यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
-
रितेश आणि जिनिलिया दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले होते. (सर्व फोटो संबंधित कलाकारांच्या इन्स्टाग्रामवरुन सभार)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral