-
नुकताच झी मराठी अवॉर्डचा सोहळा पार पडला. कलाकारांचे भन्नाट लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
माझी तुझी रेशीमगाठमधील परी म्हणजेच मायराचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर सर्वांच्याच पसंतीस उतरत आहेत.
-
मायराच्या ड्रेसची सुद्धा सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
-
मायराच्या हिरव्या रंगाच्या डिझाइनर ड्रेसला परीसारखेच पंख लावले होते.
-
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी या सोहळ्यातही खरोखरच्या परीसारखीच सुंदर दिसत होती.
-
झी मराठीच्या उत्सव नात्यांच्या या सोहळ्यात मायरा आई- वडिलांसह आली होती.
-
यंदा मायराला सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.
-
किशोरी शहाणे यांनीही मायराला पुरस्कार देताना तिचे कौतुक केले.
-
इंस्टाग्रामवर पाहायला मिळणाऱ्या फोटोमध्ये मायराचा नवा हेअरकट सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
मायराचा ट्रॉफीसह फोटो पाहून अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
युट्युबमुळे व आता माझी तुझी रेशीमगाठ मालिकेमुळे मायराचे लाखो चाहते आहेत.
-
मायराने पुरस्कार सोहळ्याच्या वेळी नवा गडी नवं राज्य मधील चिंगी म्हणजेच साईशा भोईरसह गोड पोझ दिल्या आहेत.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल