-
काल बॉलिवूड अभिनेता संजय कपूरचा ६०वा वाढदिवस होता. दुबईमध्ये त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
-
माहिप कपूरने पती संजयच्या वाढदिवसाच्या पार्टीमधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.
-
संजय कपूर आणि त्याच्या कुटुंबियांचा फोटो.
-
या पार्टीमधले बरेचसे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये संजय कपूर डान्स करताना दिसला.
-
संजयचे मोठे बंधू बोनी कपूरही या पार्टीमध्ये उपस्थित होते.
-
पार्टीला संजयची बहिण रिना, भाचा मोहित मारवाह आणि त्याची पत्नी अंतरानेही हजेरी लावली होती.
-
अंतरानेही या पार्टीतले फोटो शेअर केले आहेत.
-
दिग्दर्शिका फराह खानदेखील पार्टीमध्ये होती. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर संजयसह काढलेला फोटो पोस्ट केला.
-
या पार्टीच्या निमित्ताने कपूर कुटुंब एकत्र आले.
-
सोनमने सोशल मीडियावर जुना फोटो पोस्ट करत संजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
या फोटोंमध्ये सोनम आणि तिची बहिण रिया संजयबरोबर मजामस्ती करताना दिसत आहेत. (सर्व फोटो – सोशल मीडिया/ maheep kapoor instagram)
![Today Horoscope in Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Today-Horoscope-in-Marathi.jpg?w=300&h=200&crop=1)
१४ फेब्रुवारी पंचांग: सुकर्मा योगात १२ राशींचा कसा जाणार दिवस? कोणाला राहावे लागेल मतांवर ठाम, तर कोण होईल धनवान; वाचा तुमचे राशिभविष्य