-
बॉलिवूडची ‘ड्रिम गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी यांचा १६ ऑक्टोबर रोजी ७४ वा वाढदिवस होता.
-
वाढदिवसानिमित्त त्यांनी छोट्याश्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये त्यांच्या परिवारातील सदस्य, जवळचे मित्र आणि सहकारी आमंत्रित होते.
-
या पार्टीमधले फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
हेमा यांच्या पार्टीमध्ये रेखाजी उपस्थित होत्या.
-
त्या दोघींमध्ये खूप चांगली मैत्री आहे.
-
अभिनेते संजय खान, त्यांची पत्नी आणि हेमा मालिनी यांचा फोटो.
-
जेष्ठ अभिनेते जितेंद्र वेळात वेळ काढून या पार्टीला हजर राहिले होते.
-
या सेलिब्रेशनमध्ये ईशा देओल देखील सामील झाली होती.
-
हेमा यांची धाकटी लेक अहाना देओल आणि तिचे कुटुंब.
-
दिग्दर्शक रमेश सिप्पी त्यांना केक भरवतानाचा फोटो.
-
पंकज धीर आणि त्यांची पत्नी अनिता धीर या पार्टीमध्ये हजर होते.
-
१६ ऑक्टोबरला त्यांनी धर्मेंद्र यांच्यासह काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. (सर्व फोटो – Hema malini instagram)

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य