-
रमेश तौरानीने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये शहनाज गिल विकी कौशलला भेटली.
-
या पार्टीमधला फोटो शेअर करताना तिने ‘दोन पंजाबी एका फ्रेममध्ये’ असे कॅप्शन दिले आहे.
-
चाहत्यांनी या फोटोला पसंती दाखवली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
यंदा क्रिती सेनॉननेही दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.
-
या पार्टीमध्ये नेहा धुपिया आणि अंगद बेदीने हजेरी लावली होती. या फोटोवरुन लोकांनी अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर एकमेकांना डेट करत असल्याची शक्यता वर्तवली आहे.
-
अनन्या पांडेने नेहासोबतचा हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला.
-
नेहा धुपियास सोहा अली खान आणि सोफी चौधरी यांचा दिवाळी पार्टीमधला फोटो.
-
या पार्टीला ती कुणाल खेमूसह पोहोचली होती.
-
क्रिती सेनॉनच्या या पार्टीमध्ये वाणी कपूरदेखील आमंत्रित होती.
-
वाणी कपूरचा या पार्टीमधला फोटो.
-
रमेश तौरानीद्वारे आयोजित पार्टीमध्ये रकुल प्रीत सिंहने हजेरी लावली होती.
-
शिल्पा शेट्टीचा दिवाळी पार्टीतला लूक समोर आला आहे. (सर्व फोटो संबंधित कलाकारांच्या इन्स्टाग्रामवरुन सभार)
‘पारू’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची होणार Exit! स्वत: फोटो शेअर करत म्हणाली, “शेवटचा…”