-
देशभरामध्ये दिवाळीमुळे चैतन्याचे वातावरण आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यत सर्वजण हा सण साजरा करत आहेत. या निमित्ताने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले होते.
-
या पार्टीमधले फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करणारी बॉलिवूडमधील नवविवाहित जोडी – विकी कौशल आणि कतरिना कैफ.
-
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने या पार्टीला हजेरी लावली होती.
-
सिद्धार्थची कथित प्रेयसी कियारा अडवानीदेखील तेथे उपस्थित होती. तिने सोनेरी रंगाची भरीव साडी नेसली होती.
-
शिल्पा शेट्टीचा मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतला फोटो.
-
सारा अली खानसुद्धा या सेलिब्रेशनमध्ये सामील झाली होती.
-
कार्तिक आर्यन कॅमेऱ्यासमोर पोझ देताना.
-
नोरा फतेहीही या पार्टीमध्ये हजर होती.
-
या पार्टीसाठी काजोलने खास चंदेरी-काळ्या रंगाची साडी नेसली होती.
-
मनीष मल्होत्रा, काजोल आणि करण जोहर यांचा दिवाळी पार्टामधला फोटो.
-
मनीष मल्होत्राने पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (फोटो – वरिंदर चावला/ मनीष मल्होत्रा Instagram)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती