-
दिवाळी पहाट कार्यक्रमाला साडी नेसून जाण्याचा प्लॅन आहे का?
-
साडी नेसून, जबरदस्त सुंदर हेअर स्टाईल करून तुम्ही जाणार म्हणजे पुढच्या महिन्याभराचा पुरेल तेवढा फोटोंचा साठा घेऊन यायला हवा ना?
-
फोटो काढण्याची हौस सर्वांनाच असते, पण पोझ द्यायची म्हंटलं की मग झालं..
-
यंदा दिवाळीत तुम्हालाही कमाल फोटो काढायचे असतील तर हे पोझ गाईड आजच सेव्ह करून ठेवा.
-
प्राजक्ता माळीचे साडीतले फोटो इंस्टाग्रामवर नेहमीच चर्चेत असतात तिच्या या पोझ तुम्हीही ट्राय करू शकता.
-
एखादी छान पैठणी नसणार असाल किंवा अलीकडे ट्रेंडिंग असणारे पैठणी ड्रेस घालणार असाल तर या पोझ पाहा
-
साड्यांमध्ये तुमचा फॅन्सी ब्लाउज दाखवायला विसरू नका..
-
तुमची हेअरस्टाईल दाखवायला विसरू नका..
-
शिवाली परबचे साडीतले बोल्ड फोटो सुद्धा तुम्ही ट्राय करून पाहू शकता. यात चेहऱ्यावर जास्त फोकस ठेवा.
-
तुमची उंची कमी असेल तर साडीत पोझ देताना टाचा थोड्या वर उचलून किंवा खालून अँगल घेत फोटो काढू शकता.
-
तुमचे दागिने व केसात माळलेली फुलं, गजरा सुद्धा फोटोमध्ये नक्की दिसू द्या.
-
मैत्रिणींनो, एखादी फिल्मी पोज पण काढायला विसरू नका
Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…