-
बिग बॉस १६ मधील सर्वात लहान स्पर्धक अब्दू रोजिक याची सोशल मीडियावर तुफान चर्चा असते
-
अब्दू रोजिक हा मुळ ताजिकिस्तानचा रहिवाशी असून तो अवघा १९ वर्षाचा आहे.
-
अब्दू हा आपल्या गोंडस लुक मुळे व आवाजामुळे सोशल मीडिया सेन्सेशन ठरला आहे.
-
अब्दू हा एक प्रसिद्ध गायक असून त्याची हिंदी गाणी इंस्टाग्राम व युट्युबवर व्हायरल होत असतात.
-
अब्दुने बॉक्सिंगमध्येही नाव कमावले आहे, त्याच्या सोशल मीडियावर बॉक्सिंग करतानाचे व्हिडीओ पाहायला मिळतात.
-
अब्दू लवकरच सलमान खान सह त्याचा आगामी चित्रपट किसी का भाई किसी की जान मध्ये झळकणार आहे.
-
अब्दुच्या संपत्तीविषयी अनेकांना कुतुहूल आहे, तर मंडळी १९ वर्षाचा अब्दू हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
-
प्राप्त माहितीनुसार अब्दू केवळ इंस्टाग्राम व यूट्यूबच्या माध्यमातून २ कोटी रुपये कमावतो.
-
२०२२ मध्ये अब्दुची एकूण संपत्ती २५० हजार डॉलर इतकी असल्याचे समजत आहे.
-
बिग बॉसमध्येही त्याच्या ४०० डॉलरच्या शूजवरून इतर स्पर्धक थक्क झाले होते.
-
अब्दू गोल्डन व्हिजा मिळवणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती आहे.
-
बिग बॉसमध्ये निम्रत कौर व टीना दत्ता यांच्यासह अब्दूची केमिस्ट्री बरीच चर्चेत आहे.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…