-
बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान सध्या चर्चेत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. तो आपली मतं ठामपणे मांडत असतो.
-
एका जाहिरातीत त्याने दिवाळीत फोडले जाणारे फटाके कसे हानिकारक आहेत अशी एक जाहिरात केली होती. त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आले होते.
-
अभिनेत्री आलिया भटने नुकतीच रणबीर कपूरबरोबर आपली लग्नगाठ बांधली आहे. लवकरच त्यांची घरी बाळाचे आगमन होणार आहे.
-
आलियानेदेखील काही वर्षांपूर्वी ‘पूचओव्हरपटाका’ ही मोहीम सुरू केली होती. ज्यामध्ये तिने लोकांना फटाके न फोडण्याचे फटाक्यांपेक्षा पाळीव प्राण्यांची सुरक्षितता निवडण्याचे आवाहन केले होते.
-
‘जुली’ चित्रपटातून बोल्ड भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा धुपिया अभिनयाच्या बरोबरीने सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
कृपया फटाके फोडणे बंद करा. हे पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे, ते आपल्यासाठी आणि मुलांसाठी हानिकारक आहे, असे आवाहन तिने केले होते यावरून तिला ट्रोल केले होते.
-
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा, निक जोन्सबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर ती हॉलिवूडमध्ये स्थायिक झाली आहे.
-
२०१८ साली फटाकेविरहित दिवाळीला तिने पाठिंबा दिला होता यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते.
-
अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या ‘छकडा एक्सप्रेस’ या चित्रपटात व्यस्त आहे. कोलकाता इथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.
-
२०२० साली विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबरीने फटाके न फोडण्याचे आवाहन केले.
-
अनुष्काने आपल्या हा पतीचा व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते.
-
विराट अनुष्का एकमेकांना अनेकवर्ष डेट करत होते, २०१७ साली त्यांनी लग्न केले असून त्यांना आज मुलगी आहे.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”