-
बॉलिवूडमधील सगळ्यात टॉपचं कुटुंब म्हणजे कपूर कुटुंब.
-
सध्या कपूर कुटुंबिय दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन करताना दिसत आहे.
-
करीना कपूर खानने दिवाळी सेलिब्रेशनचे सुंदर फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
करीनाने तिच्या दोन मुलांसह फोटो शेअर करत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
एका फोटोमध्ये करीना-सैफचा लेक जमिनीवर लोळताना दिसत आहे.
-
तर दुसरीकडे सोनम कपूरनेही खास फोटोशूट केलं आहे.
-
तिने पती आनंद आहुजाबरोबर गोड फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
तसेच कपूर कुटुंबातील बच्चे कंपनीही दिवाळी सणाचा आनंद लुटत आहेत.
-
नीतू कपूर, आलिया भट्टही रणबीरसह लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करत आहे.
-
अनिल कपूर यांच्या कुटुंबाचा एकत्र फोटो विशेष लक्षवेधी ठरत आहे.
-
कपूर कुटुंबीय दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन करत आहेत, (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं