-
शाहरुख – गौरीच्या दिवाळी पार्टीमध्ये करण जोहर आणि राणी मुखर्जी यांनी हजेरी लावली होती.
-
सोहा अली खानने सैफबरोबर भाऊबीज साजरी केली.
-
या निमित्ताने तिने सैफसह काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.
-
रकुल प्रीत सिंहचा दिवाळीमधला लूक समोर आला. तिचा ड्रेस फॅशन डिझायनर मनीष शर्मी यांनी तयार केला आहे.
-
प्रिती झिंटाने अभय देओलसह काढलेल्या फोटोला ‘डिंपल वाली दिवाली’ असे कॅप्शन दिले आहे.
-
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर जॅकलिनचा ‘राम सेतु’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो तिने पोस्ट केले आहेत.
-
दिव्यांका त्रिपाठीने पती विवेक दहियाबरोबर दिवाळी साजरी केली.
-
अभिनेत्री करिष्मा तन्नाने दिवाळी साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
-
२४ ऑक्टोबर रोजी नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांनी दिवाळीसह लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला.
-
या पार्टीला त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. (सर्व फोटो संबंधित कलाकारांच्या इन्स्टाग्रामवरुन सभार)
-
कतरिना आणि विकी कौशल यांचा दिवाळी पार्टीमधला फोटो. (फोटो – वरिंदर चावला)
-
दिवाळी साजरी करण्यासाठी जान्हवी कपूर तिच्या मोठ्या भावाच्या, अर्जुनच्या घरी पोहोचली. (फोटो – वरिंदर चावला)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल