-
दीपिका पदुकोणने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता रणवीर सिंगला दीर्घकाळ डेट केल्यानंतर २०१८ मध्ये तिने लग्न केले.
-
‘ओम शांती ओम’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र नुकताच येऊन गेलेला गेहरिया या चित्रपटाची चर्चा खूप झाली.
-
‘गेहरिया’ चित्रपटात तिने अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी बरोबर अनेक बोल्ड दृश्य दिली आहेत. लग्नानंतर प्रथमच तिने इतकी बोल्ड दृश्य दिली आहेत.
-
माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन हिनेदेखील बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
आपल्या सौंदर्याने, अभिनयनाने तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिषेक बच्चनला दीर्घकाळ डेट केल्यानंतर २००७ मध्ये त्याच्याबरोबर लग्न केले
-
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत बोल्ड आणि इंटीमेट सीन देऊन तिने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
-
नव्व्दच्या दशकात अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयनाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे काजोल.
-
काजोलने १९९९ साली अभिनेता अजय देवगणबरोबर आपली लग्नगाठ बांधली. लग्नानंतरही काजोल चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिली आणि अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले.
-
काजोलने ‘फना’ चित्रपटात आमिर खानसोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटातील दोघांची जोडीही चांगलीच गाजली होती.
-
कपूर खानदानाची लेक आणि आता पतौडी घराण्याची सून अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री करीना कपूरने बॉलिवूडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे.
-
करिनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता सैफ अली खानला डेट करून अखेर २०१२ साली तिने त्याच्याबरोबर लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर तिने ‘कि अँड का’ या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूरबरोबर बोल्ड सीन्स दिले आहेत. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल