-
हृतिक रोशनच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचा, सुझान खानचा २६ ऑक्टोबर रोजी ४४ वा वाढदिवस होता. या निमित्ताने तिने छोट्याशा पार्टीचे आयोजन केले होते.
-
या पार्टीला तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या लोकप्रिय जोडीने हजेरी लावली होती.
-
पार्टीसाठी तेजस्वीने मनीका नंदा यांनी डिझाइन केलेला ड्रेस घातला होता.
-
या बोल्ड लूकमुळे पार्टीमध्ये सर्वजण तिच्याकडेच पाहत होते.
-
पार्टीमधला करण आणि तेजस्वीचा झकास सेल्फी.
-
करणने पार्टीमधला तिचा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला होता.
-
या पार्टीमधले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सुझान खान सध्या अर्सलन गोनीला डेट करत आहे.
-
तेजस्वीने ही स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली होती. (सर्व फोटो: Tejasswi Prakash/ Sussanne Khan Instagram)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ