-
मागील काही वर्षांमध्ये भारतात स्टँडअप कॉमेडीची क्रेझ वाढली आहे. या क्षेत्रामध्ये बऱ्याच जणांनी नाव कमावले आहे. आज आपण या दिग्गज स्टँडअप कॉमेडियन्सच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जाणून घेणार आहोत.
-
Munawar faruqui: मुनव्वर फारुकीने ग्राफिक डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.
-
Varun Grover: वरुण ग्रोवरने आयआयटी वाराणसीमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. त्याने बऱ्याच चित्रपटांचे लेखन केले आहे.
-
Kunal Kamra: कुणाल कामराने मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयामधून पदवी मिळवली आहे.
-
Zakir Khan: झाकीर खानने सितार वादनमध्ये डिप्लोमा केला आहे. तो कॉलेज ड्रॉपआऊट आहे.
-
Biswa Kalyan rath: बिस्वा कल्याण रथने आयआयटी खरगपूरमधून बायोटेक्नोलॉजी या विषयांचे शिक्षण घेतले आहे.
-
Kanan Gill: कनन गिलने बंगळूरुमधील एम. एस. रमैया कॉलेजमधून कप्यूटर सायन्समध्ये बीटेक केले आहे.
-
Vir Das: वीर दासने अमेरिकेमधील गेन्सबर्ग शहरात स्थित नॉक्स या प्रतिष्ठित महाविद्यालयामधून अर्थशास्त्राची पदवी मिळवली आहे.
-
Kenny Sebastian: केनी सॅबेस्टिअनचे कर्नाटक चित्रकला प्रतिष्ठाण येथून व्हिजव्हल आर्ट्स या विषयाचे शिक्षण पूर्ण केले आहे.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”