-
मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
-
मराठी मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये त्यांनी आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारल्या.
-
सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमुळे चर्चेत आहेत.
-
ऐश्वर्या या मालिकेमध्ये रुपाली शेखर राजाध्यक्ष हे पात्र साकारत आहेत.
-
वयाच्या ५२व्या वर्षीही ऐश्वर्या नारकर तितक्याच मेहनतीने व जिद्दीने काम करताना दिसतात.
-
इतकंच नव्हे त्यांचं या वयामधील सौंदर्यही तरुण अभिनेत्रींना लाजवणारं आहे.
-
ऐश्वर्या साडीमध्ये नेहमीच फोटोशूट करताना दिसतात.
-
त्यांचा साडीमधील बोल्ड लूक विशेष लक्षवेधी ठरणारा आहे.
-
वयाची ४५शी ओलांडल्यानंतरही त्या अगदी सुंदर व मोहक दिसतात.
-
१९९५मध्ये त्यांनी अभिनेते अविनाश नारकर यांच्याशी लग्न केलं.
-
या दोघांच्या लग्नाला आता २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. घर, संसार, काम सांभाळूनही आज ऐश्वर्या खूप फिट आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
10 February 2025 Horoscope: कामात यश ते अनपेक्षित रूपात धनलाभ; मेष ते मीन पैकी तुमच्या राशीचा कसा जाईल सोमवार? वाचा आजचे राशिभविष्य