-
सारा अली खान, जान्हवी कपूर, शनाया कपूर, अनन्या पांडे यांच्यासह बरेचसे स्टारकिड्स ओरहान अवत्रामणी आयोजित हॅलोविन पार्टी साजरी करण्यासाठी एकत्र जमले होते.
-
तेव्हा जान्हवी ‘अॅडम्स फॅमिली’ या चित्रपटामधील ‘मोर्टिसिया अॅडम्स’ बनून आली होती.
-
या पार्टीमधले फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
अनन्या पांडे या निमित्ताने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘पू’ (पूजा शर्मा) या पात्रासारखी तयार झाली होती.
-
सारा, जान्हवी आणि अनन्या यांचा फोटो.
-
काल अनन्याचा २४ वा वाढदिवस होता. तेव्हा साराने त्यांचा हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.
-
या पार्टीला सारासह तिच्या भावाने, इब्राहिम अली खानने सुद्धा हजेरी लावली होती.
-
शनाया कपूरने ‘प्रिन्सेस डायरीज’मधील अॅना हॅथवेचा वेश धारण केला होता.
-
या शानदार पार्टीमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाले आहेत.
-
सारा आणि स्टायलिस्ट तान्या घावरीचा फोटो.
-
तान्याने हॅलोविन पार्टीसाठी नॅटली पोर्टमनच्या ‘ब्लॅक स्वान’ चित्रपटातला लूक केला होता.
-
तिने सुद्धा पार्टीमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (सर्व फोटो संबंधित कलाकारांच्या इन्स्टाग्रामवरुन सभार)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल