-
काही दिवसांपूर्वी सैफ आणि तैमूर दोघे मालदिवला फिरायला गेले होते.
-
तैमूर अली खानचा गिटार वाजवतानाचा फोटो.
-
सैफ तैमूरला घेऊन एकटाच फिरायला गेला होता. या ट्रिपमध्ये त्याने खूप धमाल केली होती.
-
काल रात्री उशिरा ते दोघे मुंबईला परतले.
-
दोघा बाप-लेकांनी मिळून मालदिवमध्ये मजा केली होती.
-
करिना कपूर-खान मागील काही महिन्यांपासून तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.
-
सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान नेहमीच चर्चेत असतो.
-
करिना त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
-
तिने पोस्ट केलेला सैफ आणि तैमूर यांचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”