-
रणवीर सिंगला दाढी ठेवणे आवडते. (source –
ranveersingh/instagram) -
रणवीर सिंगप्रमाणे तुम्हीही मध्यम प्रमाणात दाढी ठेऊ शकता. (source –
ranveersingh/instagram) -
कार्तिक आर्यन पार्टीमध्ये त्याच्या दाढीमुळे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतो. (source – kartikaaryan/instagram)
-
कार्तिक आर्यनप्रमाणे तुम्हीही ग्रुम्ड दाढी करू शकता. (source – kartikaaryan/instagram)
-
शाहीद कपूरची फुल साईडबर्न दाढी त्याला आधुनिक लूक देते. (source – shahidkapoor/instagram)
-
शाहीद प्रमाणे तुम्ही फुल साईडबर्न दाढी ठेवू शकता. (source – shahidkapoor/instagram)
-
विक्की कौशलने दाढीला ट्रिम केले आहे. यामध्ये तो आकर्षक दिसत आहे. (source – vickykaushal09/instagram)
-
तुम्ही देखील अशी दाढी ठेऊ शकता. (source – vickykaushal09/instagram)
-
वरूण प्रमाणे तुम्ही दाढी करू शकता. वरूणने ट्रिम, स्टेच आणि स्क्रफी दाढी केली आहे. यात तो नीटनेटका दिसत आहे. (source – varundvn/instagram)

‘या’ तीन राशींना शनी-शुक्र देणार नुसता पैसा; ३० वर्षानंतर मीन राशीतील ग्रहांची युती भाग्य चमकवणार