-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
‘कल हो ना हो, ‘दिल चाहता है’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘गुलाबजाम’ यांसारख्या चित्रपटातून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
-
सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
नुकतंच सोनालीने शर्टमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
पांढऱ्या शर्टमधील सोनालीचा हॉट अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
-
केस मोकळे सोडत सोनालीने फोटोसाठी एक सो एक पोझ दिल्या आहेत.
-
फोटोतील तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सोनालीचं हॉट अंदाजातील फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका