-
२ नोव्हेंबर रोजी बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा वाढदिवस होता.
-
या निमित्ताने मन्नत या बंगल्याजवळ त्याच्या लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती.
-
शाहरुखने दरवर्षी प्रमाणे यंदाही चाहत्यांसह वाढदिवस साजरा केला.
-
तेव्हा त्याचा धाकटा लेक अब्रराम त्याच्याबरोबर होता.
-
बुर्ज खलिफा या जगातल्या सर्वात उंच इमारतीद्वारे त्याला शुभेच्छा दिल्या गेल्या.
-
हे औचित्य साधत त्यांच्या बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
-
या चित्रपटाद्वारे तो तब्बल चार वर्षांनी प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे.
-
‘पठाण’नंतर ‘जवान’ आणि ‘डंकी’ असे त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहेत.
-
शनिवारी त्याने ट्विटरवर asksrk या हॅशटॅगच्या सहाय्याने चाहत्यांशी संवाद साधला. शाहरुखने त्यांच्या प्रश्नांना हा हॅशटॅग जोडायला सांगितले.
-
एका चाहत्याने त्याला कमबॅकबद्दलचा प्रश्न विचारला. त्यावर त्याने ‘घरी आल्यासारखं वाटतंय’, असे उत्तर दिले.
-
दुसऱ्याने त्याला अबरामविषयी सवाल केला. त्याचेही शाहरुखने उत्तर दिले.
-
काही चाहत्यांनी त्याला गमतीशीर प्रश्न विचारले.
-
चाहत्यांच्या या प्रश्नांची उत्तरे शाहरुखने हटके शैलीमध्ये दिली.
-
यावरुन शाहरुख किती विनोदी स्वभावाचा आहे हे लक्षात येते.
-
एका यूजरने त्याला ‘तू सध्या सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकामध्ये जाऊन भारताला पाठिंबा देशील का?’ असा सवाल केला होता.
-
फक्त १५ मिनिटांसाठी हा संवाद सुरु होता.
-
एकाने तेथे ‘सलमान खानला योग्य असा एक शब्द सांगा’, अशी कमेंट केली. त्यालाही शाहरुखने रिप्लाय दिला.
-
तेव्हा शाहरुखने अक्षय कुमारची स्तुती केली.
-
‘जवान’ चित्रपटामध्ये त्याने विजय सेतुपतीसह काम केले आहे.
-
‘पठाण’ चित्रपटामध्ये त्याच्यासह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.
-
या दोघांविषयीही त्याने थोडक्यात मत मांडले. (सर्व फोटो – Shahrukh khan Instagram/Twitter)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख