-
नोव्हेंबर महिन्यात अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत. अजय देवगण, कतरिना कैफपासून तब्बू आणि समंथा रुथ पर्यंतचे चित्रपट त्याच्या चाहत्यांना थिएटरमध्ये पाहायला मिळतील. नोव्हेंबर महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची नावे आणि त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाणून घेऊया…
-
फोन भूत (Phone Bhoot) ४ नोव्हेंबर
-
डबल XL (Double XL) ४ नोव्हेंबर
-
कुत्ते (Kutte) ४ नोव्हेंबर
-
मिलि (Mili) ४ नोव्हेंबर
-
रामराज्य (Ramrajya) ४ नोव्हेंबर
-
योद्धा (Yodha) ११ नोव्हेंबर
-
धूप छाव (Dhoop Chhaon) ४ नोव्हेंबर
-
भेडिया (Bhediya) २५ नोव्हेंबर
-
ऊंचाई (Uunchai) ११ नोव्हेंबर
-
दृश्यम (Drishyam 2) १८ नोव्हेंबर
-
यशोदा (Yashoda) ११ नोव्हेंबर (सर्व फोटो: instgram)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…