-
‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अतिशय वादग्रस्त असलेला हा शो घरातील प्रेमप्रकरणांमुळे कायमच चर्चेत असतो.
-
आता गौतम विग आणि सौंदर्या शर्मा यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील लिपलॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
गौतम विगसह इंटिमेट झाल्यामुळे चर्चेत आलेल्या सौंदर्या शर्माबद्दल जाणून घेऊया.
-
२८ वर्षीय सौंदर्या शर्मा एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
-
सौंदर्याने बीडीएस पदवी संपादन केली असून ती एक डेन्टिंस्ट आहे. दिल्लीतील अनेक रुग्णालयात तिने डेन्टिस्ट म्हणून नोकरीही केली आहे.
-
अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सौंदर्या दिल्लीतून मुंबईत आली.
-
सौंदर्याला गिटार वाजवण्याचीही आणि कार रेसिंगचीही आवड आहे.
-
‘रक्तांचल’ या वेब सीरिजमधून तिने ओटीटीवर पदार्पण केलं. यासाठी तिला झारखंड इंटरनेट फिल्म फेस्टिवलमध्ये अवॉर्डही देण्यात आला होता.
-
अनुपम खैर यांची निर्मिती असलेल्या ‘रांची डायरीज’ या चित्रपटातही तिने मुख्य भूमिका साकारली होती.
-
‘मस्टर्ड अण्ड रेड’ नावाची तिची निर्मिती कंपनीही आहे.
-
सौंदर्याने ‘थॅंक गॉड’ चित्रपटात अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासह स्क्रीन शेअर केली आहे.
-
सौंदर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळातं. तिचे इन्स्टाग्रामवर ६.३मिलियन फॉलोवर्स आहेत.
-
अनेकदा सौंदर्या तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.
-
‘बिग बॉस’च्या घरात गौतम वीजसह इंटिमेट झाल्यामुळे सौंदर्या पुन्हा चर्चेत आली आहे. (सर्व फोटो : सौंदर्या शर्मा/ इन्स्टाग्राम)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…