-
मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये पूजा सावंतचं नाव आवर्जून घेतलं जातं.
-
पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांशी संपर्क साधताना दिसते.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या पूजाने काही महिन्यांपूर्वीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
-
पूजाने नवीन घर खरेदी केलं असल्याचं समोर आलं.
-
पूजाने नवीन घर खरेदी केलं असल्याचं समोर आलं.
-
पूजाचा जवळचा मित्र आणि अभिनेता भूषण प्रधानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पूजाच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला होता.
-
आता पूजानेच स्वतः आपल्या नवीन घराची झलक दाखवली आहे.
-
पूजाने तिच्या घरातील स्वयंपाक घराचा व्हि़डीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
-
यामध्ये तिचं स्वयंपाक घर किती मोठं आहे हे दिसून येतं. तसेच तिच्या स्वयंपाक घराचं इंटेरियरही फारच सुंदर आहे.
-
यामध्ये तिचं स्वयंपाक घर किती मोठं आहे हे दिसून येतं. तसेच तिच्या स्वयंपाक घराचं इंटेरियरही फारच सुंदर आहे.
-
इतकंच नव्हे तर पूजाने इतर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं घर किती मोठं आहे हे पाहायला मिळतं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच