-
बॉलिवूड अभिनेत्री कायमच आपल्या लूकमुळे चित्रपटांमुळे चर्चेत असतात.
-
‘मिमी’ अभिनेत्री क्रिती सेनॉनदेखील सध्या चर्चेत आहे यामागे कारण आहे ते म्हणजे लवकरच तिचा भेडिया चित्रपट प्रदर्शित होत आहे.
-
नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कलरफुल अशा प्रिंटेड साडीतले फोटो शेअर केले आहेत.
-
या चित्रपटाची ‘ठुमकेश्वरी’ हे गाणे सध्या गाजत आहे. यात ती वरूण धवनबरोबर ठुमके देताना दिसत आहे.
-
ठुमकेश्वरी साडी असा हटके कॅप्शनदेत तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
तिच्या या फोटोंवर नेटकरीच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील कॉमेंट करत आहेत.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण क्रिती ठिकठिकाणी फिरत आहेत.
-
अभिनेता टायगर श्रॉफच्या बरोबरीने तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे.
-
अभिनेत्री क्रिती सेनॉनने यंदाच्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.
-
क्रिती मूळची दिल्लीची असून पेशाने ती इंजिनियर आहे मात्र तिने करिअरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे.
-
चित्रपटांच्या आधी तिने मॉडेलिंग आणि जाहिरात क्षेत्रात काम केले आहे.
-
‘दिलवाले’, ‘राबता’, ‘मिमी’, ‘हाऊसफुल्ल ४’ सारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

२० फेब्रुवारी पंचांग: गुरुवारी गजानन महाराज १२ राशींना कसा देणार आशीर्वाद? तुमचा दिवस आनंदाने सुरु होणार का? वाचा राशिभविष्य