-
लोकप्रिय अभिनेत्री तब्बूने ४ नोव्हेंबरला तिचा ५२ वा वाढदिवस साजरा केला.
-
फराह खान आणि शिल्पा शेट्टी सोबत हा खास दिवस साजरा केला.
-
तब्बूच्या या बर्थ डे पार्टीला स्पेशल बनवण्यासाठी शिल्पा आणि फराहने या पार्टीला पजामा पार्टीत बदलून टाकलं.
-
शिल्पाने तब्बूचा बर्थ डे आपलं हॉटेल बॅस्टियनमध्ये प्लॅन केला होता. पण त्यांचा तो प्लॅन फिस्कटला.
-
शेवटी फराहच्याच घरी पजामा पार्टीचं आयोजन करत तब्बूच्या वाढदिवसाला खास पद्धतीनं सेलिब्रेट करण्यात आलं.
-
तिथे केकही कापण्यात आला आणि चविष्ट डिनरचेही आयोजन केले होते.
-
या सेलिब्रेशन निमित्ताने तिघींनी नाइट वेअर परिधान केला होता.
-
शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या पजामा पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.
-
त्यांची ही हटके बर्थडे पार्टी सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली आहे.
![famous actress Parvati Nair got engaged to businessman Aashrith Ashok](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/famous-actress-Parvati-Nair-got-engaged-to-businessman-Aashrith-Ashok.jpg)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न