-
अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
-
नाना पाटेकर हे दिग्गज अभिनेते असले तरी सिनेसृष्टीत त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.
-
त्यांच्या साधेपणाचे अनेकदा कौतुक केले जाते.
-
नुकतंच नाना पाटेकर यांना उत्तम जेवण बनवता येते.
-
अभिनेत्री नेहा महाजन हिने नुकतंच नाना पाटेकर यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि नेहा असे तिघेजण पाहायला मिळत आहे.
-
नेहाने शेअर केलेल्या एका फोटोत नाना हे स्वयंपाक घरात कुकर लावताना दिसत आहे.
-
तर दुसऱ्या फोटोत जेवणाचे ताट दिसत आहे. त्यात माशाचे कालवण, कोळंबीचा रस्सा आणि तळलेला मासा दिसत आहे.
-
नेहाने शेअर केलेल्या या फोटोवर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
-
‘नाना फारच उत्तम जेवण बनवतात’, ‘नानांच्या हातचं जेवण’ अशा अनेक कमेंट यावर पाहायला मिळत आहे.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार