-
करिष्मा कपूर सध्या तिच्या कुटुंबियांसह मोनॅकोमध्ये आहे. तेथे तिने एका लग्नामध्ये उपस्थिती लावली होती.
-
या लग्नसोहळ्याला तिची आत्या रिमा जैन, तिचे आतेभाऊ आदर-अरमान जैन आणि अरमानची पत्नी अनिसा मल्होत्रा जैन हजर होते.
-
करिष्मा आणि निताशा नंदा यांचा पार्टीमधला फोटो.
-
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रादेखील या सोहळ्याला हजर होता. त्या दोघांचा सेल्फी करिष्माने शेअर केला आहे.
-
तेथे एका कार्यक्रमामध्ये करिष्माने मनीष मल्होत्राने तयार केलेली साडी नेसली होती.
-
या भव्यदिव्य लग्नासोहळ्यामधले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘मोनॅकोच्या आठवणी’ असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
-
या निमित्ताने कपूर कुटुंबातील अनेक सदस्य एकत्र आले होते.
-
या सोहळ्यामधला एक स्टायलिश व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
पार्टीमधला करिष्माचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.
-
आदर जैननेदेखील लग्नातले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
शेअर केलेल्या या फोटोंना त्याने ‘शानदार वीकेंड’ असे कॅप्शन दिले आहे. (सर्व फोटो – karishma kapoor/ aadar jain instagram)

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश