-
GQ Men Of The Year 2022 award सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती.
-
’83’ चित्रपटासाठी रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
-
दीपिका पदुकोणला Global Fashion Personality award देण्यात आला.
-
कार्तिक आर्यनला ‘भूल भुलैया २’ चित्रपटासाठी Entertainer of the Year award देण्यात आला.
-
राजकुमार रावला Progressive Powerhouse award देण्यात आला.
-
अयान मुखर्जीला ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी Director of the Year अवॉर्ड देण्यात आला.
-
भूमी पेडणेकरला Creative Force award देण्यात आला.
-
या सोहळ्याला रकुल प्रित सिंग आणि जॅकी भगनानी एकत्र पोहोचले.
-
इशान खट्टरचा हटके लूक या सोहळ्यात पाहायला मिळाला.
-
सोहळ्याला हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादने हजेरी लावली.
-
अलायचा स्टायलिश लूक या सोहळ्यात पाहायला मिळाला.
-
सोहळ्याला जिमी शेरगील यांनीही हजेरी लावली.
-
प्रतिक बब्बरचा कूल लूक (Photo: Varinder Chawla)
Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण