-
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते.
-
या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते.
-
सध्या ती बिग बॉसमुळे चर्चेत आहे.
-
या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेतील अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते.
-
बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अपूर्वा नेमळेकरच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. तिचे खासगी आयुष्य फारच चर्चेत राहिले आहे.
-
अपूर्वा नेमळेकर बिग बॉसमध्ये अनेकदा तिच्या सिंगल असण्याबद्दल बोलली आहे. विविध कार्यक्रमातही याबद्दल तिने खुलासाही केला आहे.
-
अपूर्वा नेमळेकरचा प्रेमविवाह झाला होता. पण त्यानंतर तिचे हे नाते फार काळ टिकले नाही. त्यांचा घटस्फोट झाला.
-
अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे नाव रोहन देशपांडे असे होते. त्यांचा विवाह २०१४ मध्ये पार पडला होता.
-
ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते.
-
अपूर्वा नेमळेकर आणि रोहन देशपांडे हे ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.
-
८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते लग्नबंधनात अडकले होते. त्या दोघांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला होता.
-
मुंबईत ते दोघेही लग्नबंधनात अडकले होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
-
लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला.
-
अपूर्वाचा पूर्वाश्रमीचा पती रोहन देशपांडे हे राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत.
-
रोहन देशपांडे हे शिवसेनेचा पदाधिकारी आहे.
-
ते सोशल मीडियावर कायमच विविध फोटो शेअर करताना दिसतो.
-
रोहन हे दादर परिसरात वास्तव्यास आहे.
-
ते अनेक सामाजिक कार्यात सहभागी असतो.
-
रोहन हे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना ओळखतो.
-
त्याने सिनेसृष्टीतील बहुतांश कलाकारांबरोबर फोटो शेअर केले आहेत.
-
शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला रोहन उपस्थिती लावताना दिसत असतात.
-
तर दुसरीकडे अपूर्वाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले आहे. अपूर्वा नेमळेकरची ‘आभास हा’ ही पहिली मालिका होती.
-
त्याबरोबर ‘ती एका पेक्षा एक जोडीचा मामला’ यामध्येही झळकली होती.
-
तिची ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली. या मालिकेच्या दोन्हीही भागात तिने काम केले.
-
तिने ‘आराधना’ या मालिकेतही काम केले होते. त्याबरोबर ‘तू माझा सांगती’ या मालिकेतही तिने उत्तम काम केले आहे.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”