-
सलमान खान होस्ट करत असलेला शो ‘बिग बॉस १६’ सध्या बराच गाजतोय.
-
एकीकडे घरातील वाद आणि भांडण, तर दुसरीकडे सदस्यांमधील मैत्री- प्रेम चर्चेत आहे.
-
पण बिग बॉसच्या घरातील हे सदस्य नेमकं किती मानधन घेतात याची माहिती समोर आली आहे.
-
बिग बॉस १६ मध्ये अब्द रोजिक सर्वाधिक चर्चेत राहिलेला सदस्य आहे.
-
काही मीडिया रिपोर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार अब्दू एका आठवड्यासाठी ३ ते ४ लाख रुपये एवढं मानधन घेतोय.
-
टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता बिग बॉसच्या घरातील एक चांगली खेळाडू मानली जातेय.
-
एका आठवड्यासाठी टीना दत्ता ८-९ लाख रुपये एवढं मानधन घेते.
-
‘मी टू’ चळवळीमुळे चर्चेत आलेला साजिद खान यंदा बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाला आहे.
-
रिपोर्ट्सनुसार साजिद खान एका आठवड्यासाठी ३ ते ४ लाख रुपये एवढं मानधन घेत आहे.
-
गौतम विगबरोबरच्या लव्ह अँगलमुळे चर्चेत असणारी सौंदर्या शर्माही तगडं रक्कम मानधन म्हणून घेतेय.
-
सौंदर्या शर्मा एका आठवड्यासाठी ३ ते ४ लाख एवढी रक्कम आकारत आहे.
-
‘बिग बॉस १६’मधील सर्वाधिक वादग्रस्त सदस्य शालीन भानोत हा आहे.
-
‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार शालीन भानोत एका एपिसोडसाठी ४ ते ५ लाख रुपये एवढं मानधन घेतोय.
-
यंदाच्या सीझनसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री सुंबुल तौकीर खान आहे.
-
बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेली सुंबुल १२ लाख एवढं मानधन घेतेय. (फोटो साभार- इन्स्टाग्राम)
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना