-
आलिया भट्टच्या गरोदरपणाची बातमी ही या वर्षातील सर्वात चर्चेत राहिली. ५ दिवसांपूर्वीच आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
-
अभिनेत्री सोनम कपूर हिने ऑगस्ट महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्यांनी ‘वायू’ अहुजा असे ठेवले आहे.
-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा यावर्षी जानेवारी महिन्यात सरोगसीच्या सहाय्याने आई झाली. निक आणि प्रियंकाने त्यांच्या लेकीचे नाव मालती मेरी असे ठेवले आहे.
-
अभिनेत्री काजल अगरवाल हिला १९ एप्रिल रोजी मुलगा झाला आहे.
-
अभिनेत्री भारती सिंगने तिच्या गारोदरपणात तिच्या कामामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ३ एप्रिल रोजी हर्ष आणि भारतीला पुत्ररत्न प्राप्त झाले. या मुलाचे नाव त्यांनी लक्ष्य असे ठेवले आहे.
-
आज म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी बिपाशा बासु आई झाली आहे. आज तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
-
गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जी यांच्या घरी नुकतंच चिमुकलीचं आगमन झालं आहे. त्याआधी एप्रिल महिन्यातच त्यांना मुलगी झाली होती. नंतर आता त्याला ९ महिनेही पूर्ण होत नाहीत तर त्यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे
-
अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिला १२ मार्च रोजी मुलगी झाली.
-
आल्या मानसा आणि संजीव कार्तिक हे २७ मार्च रोजी एका मुलाचे आई-बाबा झाले.

Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य