-
तुझी माझी रेशीमगाठ मधील नेहा म्हणजेच प्रार्थना बेहरे ही प्रसिद्ध मालिका पवित्रा रिश्ता मध्ये झळकली होती.
-
अंकिता लोखंडे हिने सुद्धा पवित्रा रिश्ता मालिकेतून अनेकांच्या मनात घर केले होते.
-
प्राजक्ता माळी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घरोघरी पोहचली होती, याआधीही तिने चित्रपटातून काम केले होते पण रेशीमगाठीची मेघना ही भूमिका तिला प्रसिद्धी देऊन गेली.
-
प्रिया बापट हिने चित्रपटातून बालकलाकार म्हणूनही काम केले होते. संजय दत्तच्या मुन्नाभाई एमएमबीबीएस मध्ये प्रिया बापटची छोटी भूमिकाही लक्षात राहणारी ठरली.
-
आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले प्रभुलकर हिने नवरा माझा नवसाचा मध्ये साकारलेली व्ही जे ची भूमिका अजूनही सर्वांच्या लक्षात आहे.
-
अनुपमा मालिकेतील रुपाली गांगुली हिने सुकन्या या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते.
-
मृण्मयी देशपांडे हिने अग्निहोत्र मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले होते, तिची कुंकू मालिकेतील भूमिकाही गाजली होती.
-
हृता दुर्गुळे हिने दुर्वा या भूमिकेतून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली होती, त्यानंतर फुलपाखरू हि मालिकाही हृतामुळे गाजली होती.
-
होणार सून मी या घरची मधून घरोघरी पोहोचलेली तेजश्री प्रधान जान्हवी साकारण्याआधीच चित्रपटांमधूनही दिसून आली होती.
-
झलक दिखला जा मुळे चर्चेत आलेली रूबीना दिलैक पहिल्यांदा छोटी बहू या मालिकेत दिसून आली होती.
-
अक्षया देवधरने टीव्हीवर तुझ्यात जीव रंगला मध्ये पथक बाई म्हणून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा बनवली होती.
-
मृणाल दुसानिस हिने माझिया प्रियाला प्रीत कळेना मालिकेतून पदार्पण केले होते, यानंतर झी मराठी वरील तू तिथे मी या मालिकेतून तिची मंजिरी भूमिका चांगलीच गाजली होती.

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…