-
अभिनेत्री सोनम कपूरने २० ऑगस्टला गोंडस मुलाला जन्म दिला.
-
सोनम व आनंद आहुजाने आपल्या गोंडस मुलाचं नाव वायु ठेवलं.
-
दोघंही सध्या आपल्या लेकाकडे अधिकाधिक लक्ष देताना दिसत आहे.
-
सोनम व आनंद आपल्या मुलाबरोबर एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.
-
आता सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आपल्या लेकाच्या रूमचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो पाहून सोनम व आनंद लेकाला प्रत्येक सुख-सुविधा देण्यासाठी मेहनत करत असल्याचं लक्षात येतं.
-
सोनमने शेअर केलेल्या फोटोमध्ये वायुची रूम अगदी आलिशान व विविध वस्तुंनी भरलेली असल्याचं दिसून येतं.
-
लक्षवेधी इंटेरियर, बेबी बेड, वेगवेगळी खेळणी या फोटोमध्ये दिसत आहेत.
-
वायुच्या रूममधील फर्निचरही लक्ष वेधून घेतं.
-
तसेच रूममध्ये त्याचे काही कपडेही अडकवण्यात आले आहेत.
-
इतकंच नव्हे तर रूमच्या भिंतींवर घनदाट जंगल, प्राणी, झाडं असं चित्र पाहाया मिळत आहे. (सर्व फोटो – फेसबुक)
-
(हेही पाहा – प्रेम, लग्न, दोन वर्षांमध्येच घटस्फोट अन्…; नवऱ्यापासून विभक्त होताच सई ताम्हणकरने मित्र मंडळींना दिली होती पार्टी, म्हणाली, “आमच्या नात्यामध्ये…”)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स