-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेत्री मुनमुन दत्ता ‘बबिता’ हे पात्र साकारते.
-
या मालिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे.
-
ती सध्या स्वित्झर्लंडला गेली आहे. हा प्रवास ती एकटी करत आहे.
-
मुनमुन सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली.
-
या ट्रीपमधले तिचे फोटो फार व्हायरल होत आहेत.
-
नुकतीच तिने स्वित्झर्लंडमधील ‘लिंडट होम ऑफ चॉकलेट’ (lindt home of chocolate) या चॉकलेट फॅक्ट्रीला भेट दिली होती.
-
तिथला व्हिडीओ मुनमुनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
या व्हिडीओमध्ये ती या फॅक्टरीमधील वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्सचा आस्वाद घेत असल्याचे पाहायला मिळते.
-
या फोटोवर तिने ‘एका दिवसामध्ये मी किती कप हॉट चॉकलेट पिऊ शकते हे शोधून काढूया’, असे कॅप्शन दिले आहे. (सर्व फोटो – munmun dutta/ instagram)

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या