-
अभिनेता विकी कौशल खूप चर्चेत आहे. मागच्या वर्षी त्याचा ‘सरदार उधम’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पुढे लग्न झाल्यानंतर त्याने सिनेसृष्टीपासून लांब राहायचा निर्णय घेतला होता.
-
लवकरच त्यांच्या ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
करण आणि विकी यांनी व्हिडीओ शेअर करत हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली.
-
या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.
-
सुरुवातीला हा चित्रपट १० जूनला प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी केला होता.
-
पण काही कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
नुकतेच चित्रपटाचे नवे पोस्टर्स लॉन्च केले गेले.
-
या चित्रपटामध्ये विकी कौशल गोविंदा वाघमारे ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे.
-
त्याच्यासह कियारा अडवानी आणि भूमी पेडणेकर काम करणार आहेत. (सर्व फोटो – vicky kaushal /instagram)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल