-
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अमिताभ बच्चन जरी खाण्याच्याबाबतीत काटेकोर असले तरी त्यांना भेंडीची भाजी आवडते.
-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बिर्याणीचा चाहता आहे. त्याला मुंबईतील नूरानी हॉटेलची बिर्याणी आवडते.
-
दृश्यम २ अभिनेता अजय देवगण उत्तम अभिनेता आहेच मात्र तो खवय्यादेखील आहे. तो घरी कॉंटिनेंटल पद्धतीचे जेवण जेवतो मात्र त्याला सर्वात जास्त वडापाव आवडतो.
-
आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे, तिने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. खाण्यापिण्याच्याबाबतीत तिला बीटाची कोशिंबीर आवडते.
-
सोनम कपूर आज जरी लंडनमध्ये स्थायिक झाली असली तरी तिला मुंबईची पाव भाजी प्रचंड आवडते.
-
किंग खान अर्थात शाहरुख खान जरी कामात व्यस्त असला तरी त्याला तंदुरी चिकन हा पदार्थ आवडतो.
-
आपल्या डान्स आणि अभिनयाने प्रेक्षकांच मनोरंजन करणारा अभिनेता हृतिक रोशन तितकाच खवय्या आहे. त्याला सामोसे आवडतात.
-
दीपिका पदुकोण मूळची बंगळुरूची असल्याने तिला रस्सम भात हा पदार्थ आवडतो.
-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आज जरी अमेरिकेत स्थायिक झाली असली तरी तिला मक्की की रोटी आणि सरसों का साग पदार्थ खूप आवडतो.
-
आलियाचा नवरा रणबीर कपूर खवय्या आहे. त्याला जंगली मटण करी आवडते.
-
कतरीना कैफ अनके वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तिला पॅन केक आवडतात.
-
अजय देवगणप्रमाणे बॉलिवूडचा बिनधास्त भिडू अर्थात जॅकी श्रॉफ यांनादेखील वडापाव आवडतो. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक